Contact
(022) 23735555 / (022) 23731144
Anti-raging 1800-180-5522
SKIP TO MAIN CONTENT
Accessibility Assistant Image Accessibility Assistant
Please wait...
Dark mode img Dark Mode

Grant Government Medical College
& Sir JJ Group Of Hospitals, Mumbai

Affiliated to MUHS, Nashik. Recognized by NMC, New Delhi

celebrating 180 years

News and events

Sr No. Date News / Event
1 11 Sep 2026 दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) पदभरती मुलाखत निकाल व निवड/प्रतीक्षा यादी. new content gif
2 08 Sep 2026 दंत शल्य चिकित्सक (Dental Surgeon) पदाच्या प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहण्याबाबत. new content gif
3 01 Sep 2026 डेंटल सर्जन वयोमर्यादा सुधारणा पत्र
4 25 Aug 2026 नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे मुंबई येथील जुनी /नादुरुस्त यंत्रसामुग्री /चिंधी इ. निर्लेखित करण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करणेबाबत.
5 24 Aug 2026 सर ज.जी.समुह रुग्णालये, मुंबई येथील वैद्यकीय अभिलेख विभाग येथील सन २०१८ सालचे रुग्णालयात आंतररुग्ण म्हणून भरती झालेले ईपीआर केस पेपर्स वगळता सर्व साधारण पेपर्स व जुनीखराब झालेली लेखनसामुग्रीचे निर्लेखन करण्याबाबत.
6 14 Aug 2026 सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी उमेदवारांचे जाहिरात फॉर्म
7 13 Aug 2026 दंतशल्यचिकित्सक (Dental Surgeon) पदाच्या जाहिरातीमध्ये काही त्रुटी/बदल असल्याने सदर शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे.
8 11 Aug 2026 जाहिरात- सहाय्यक प्राध्यापक पदे 364 दिवसांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात संस्थास्तरावर निवड समितीमार्फत भरणेबाबत.
9 07 Aug 2026 प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदे करार पध्दतीने भरण्यावावत.
10 01 Jul 2026 Yellow Fever Vaccine Available
11 23 Jun 2026 MJPJAY INTERVIEW POSTPONE PRESS NOTE
12 16 Jun 2026 Application form for MJPJAY Recruitment of 2026 For Data Entry Operator & Peon
13 16 Jun 2026 Notice MJPJAY Recruitment of 2026 For Data Entry Operator & Peon.
14 09 Jun 2026 गट – ड पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतीम निवड यादी दिनांक 04.06.2026 रोजी जाहिर करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीतील त्रृटीच्या अनुषंगाने कक्षसेवक व माळी यांच्या अंतीम निवड यादीत सुधारणा करण्यात आलेली असून सुधारीत अंतीम यादी तसेच माजी सैनिक कोट्यातील रिक्त राहिलेली पदे भरण्याबाबत अवलंबित येणाऱ्या प्रक्रियेची नोटीस
15 04 Jun 2026 गट – ड पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर  परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतीम निवड यादी.

×