गट – ड सरळसेवा पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक 05/03/2026, दिनांक 06/03/2026 व दिनांक 09/04/2026 , दिनांक 19/05/2026 रोजी पडताळणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने जे उमेदवार रुजू झाले नाहीत अश्या रिक्त पदांकरिता दिनांक 21/10/2026 रोजी पुन्हा कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. तरी कागदपत्र पडताळणी अंती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादी काही आक्षेप असल्यास 02 दिवसाच्या आत admofficerggmc@gmail.com या मेलवर आक्षेप नोंदवावे.