Contact
(022) 23735555 / (022) 23731144
Anti-raging 1800-180-5522
SKIP TO MAIN CONTENT
Accessibility Assistant Image Accessibility Assistant
Please wait...
Dark mode img Dark Mode

Grant Government Medical College
& Sir JJ Group Of Hospitals, Mumbai

Affiliated to MUHS, Nashik. Recognized by NMC, New Delhi

celebrating 180 years

News and events

Sr No. Date News / Event
1 26 May 2026 गट – ड पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक 05/03/2026, दिनांक 06/03/2026 व दिनांक 09/04/2026 व दिनांक 19/05/2026 रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणी अंती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी
2 05 May 2026 सहाय्यक प्राध्यापक पदाकरीता होणाऱ्या मुलाखतीची वेळ जाहीर करण्याबाबत
3 27 Apr 2026 एकापदापेक्षा जास्त पदावर अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी..
4 27 Apr 2026 दिनांक 09/04/2026 रोजी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणी करीता जे उमेदवार वैद्यकीय कारणास्तव हजर राहु शकले नाही अशा उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी दिनांक 08/05/2026 रोजी सकाळी 10: 30 ते सायंकाळी 05: 00 वाजेपर्यंत उप अधिष्ठाता, यांचे दालन, प्रशासकीय भवन 3 रा मजला, सर ज. जी. समुह रुग्णालये आवार, भायखळा, मुंबई – 400 008 येथे हजर राहणेबाबत.
5 27 Apr 2026 गट – ड पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर केले आहेत. तसेच ते गुणवत्तेनुसार पात्र ठरत आहेत. अशा उमेदवारांनी त्यांना कोणत्या पदावर नियुक्ती हवी आहे त्या बाबतचे लेखी हमीपत्र कार्यालयास सादर करणे बाबत.
6 01 Apr 2026 गट-ड पदभर्ती प्रक्रीया 2025, करीता दिनांक 09/04/2205 रोजी कागदपडताळणी करणे बाबत
7 27 Mar 2026 Recruitment of Medical Teaching Faculty at Grant GMC, Mumbai
8 23 Mar 2026 शैक्षणीक वर्ष २०२५-२०२६ पदव्युत्तर अंतिम प्रवेश यादी सादर करणेबाबत
9 13 Mar 2026 PG Admission List 2025-26
10 12 Mar 2026 शैक्षणिक वर्ष 2025-26 फेलोशिप अभ्यासक्रम संस्था स्तरिय प्रवेश प्रक्रिया बाबत
11 07 Mar 2026 प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदे करार पध्दतीने भरण्याबाबत
12 27 Feb 2026 List of eligible and not eligible candidates for PCPNDT CBT EXAM 2026
13 24 Feb 2026 गट ड पदभरती कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक
14 18 Feb 2026 Yellow Fever Vaccine availability and resumption of vaccination services
15 07 Feb 2026 Extension of Last Date for Submission of Application for Competency-Based Evaluation for Registered Medical Practitioners for Ultrasonography under the PCPNDT Act

×