Event Detail
02 Oct 2025
मा. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार सर, मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी,मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती ” साजरी करण्यात आली
मा. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार सर, मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी,मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वतीने "राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती " साजरी करण्यात आली त्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालुन अभिवादन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमासाठी विभागातील डॉक्टर्स,निवासी वैद्यकीय आधिकारी व परिचारिका उपस्थित होते;मनोविकृती विभागाला जयंती साजरी करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏🙏💐💐
Accessibility Assistant